अंनिस

'पार्टटाईम' भोंदूबाजी करणाऱ्या सिगरेटवाल्या बाबाला अटक

'सिगरेटवाला बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 04:28 PM IST

जात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!

अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. 

Feb 2, 2016, 08:38 PM IST

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील वडवली गावातल्या एकता भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 30, 2015, 12:06 PM IST

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण

Dec 30, 2015, 10:30 AM IST

दाभोळकर हत्या : अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च

अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च 

Nov 20, 2015, 07:20 PM IST

इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.

Aug 24, 2015, 10:43 PM IST

अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून मोरे कुटुंब वाळीत

समाजातल्या अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. पुणे जिल्ह्यातल्या पारगावमधली ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या अनिता मोरे या वडार समाजातल्या महिलेला जातपंचायतीचा हा अनुभव आलाय.  

May 20, 2015, 05:45 PM IST

सामाजिक बहिष्काराविरुद्ध 'अंनिस'नं दंड थोपटले

सामाजिक बहिष्काराविरुद्ध 'अंनिस'नं दंड थोपटले

Dec 23, 2014, 09:34 AM IST

मुख्यमंत्री शपथविधी : बाबा बुवांच्या हजेरीबाबत अंनिसची नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला स्टेजवर असलेल्या बाबा बुवांच्या हजेरीबाबत अंनिसच्या हमीद दाभोलकर आणि शैला दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Nov 1, 2014, 11:17 PM IST