अजगर चावला

टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला चावला अजगर

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. बँकॉकमध्ये टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अजगर चावल्याची घटना घडलीये. 

May 26, 2016, 04:37 PM IST

झी मीडियाच्या प्रतिनिधीला अजगरानं घेतला चावा

मातोश्रीबाहेर एक नऊ फुटांचा अजगर सापडला. सुरक्षेच्या दृष्टीनं एवढ्या संवेदनशील ठिकाणी हा अजगर सापडल्यानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे ही बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकंदरीतच हा अजगर कसा आला आणि त्याला कसं पकडण्यात आलं, याबद्दल पोलिसांशी बातचित करत असताना अजगरानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडेच्या हाताचा चावा घेतला.

Jun 13, 2014, 06:27 PM IST