अजस्त्र मासा

जुहूच्या किनाऱ्यावर आढळला ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा

मुंबईत जुहूच्या किनाऱ्यावर ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा मृत अवस्थेत वाहात आलाय. या माशाचं वजन अंदाजे २० टन आहे. 

Jan 29, 2016, 08:42 AM IST