अजिंक्य रहाणे

सय्यद मुश्ताक अली स्पर्धा : अजिंक्यला दुखापत, श्रेयस अय्यरकडे मुंबईचं नेतृत्व

दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे उरलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला मुकणार आहे.

Mar 7, 2019, 04:35 PM IST

अजिंक्य रहाणेला झटका, दुखापतीमुळे मुश्ताक अली ट्रॉफीतून बाहेर

भारताच्या वनडे टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला मोठा झटका लागला आहे.

Mar 7, 2019, 03:39 PM IST

निवड समितीचा आदर, पण मी संधीच्या लायक- अजिंक्य रहाणे

इंग्लंडमध्ये सुरू होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Feb 27, 2019, 10:21 PM IST

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला

पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाचा विजय झाला आहे.

Feb 16, 2019, 04:18 PM IST

वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये आणखी ३ खेळाडू स्पर्धेत

इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त ३ महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Feb 11, 2019, 07:44 PM IST

वर्ल्ड कपसाठी तयार राहा, बीसीसीआयचे रहाणे-पंतला आदेश

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 08:13 PM IST

INDvsAUS:...आणि रहाणेनं शतकवीर पुजाराला मागे टाकलं!

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 27, 2018, 05:40 PM IST

Video: ती मुलगी अजिंक्यला 'रहाणे दादा' म्हणाली आणि मग...

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 25, 2018, 09:29 PM IST
Australia Indian Vice Captain Ajinkya Rahane On Third Cricket Test Match. PT1M2S

ऑस्ट्रेलिया | अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष

ऑस्ट्रेलिया | अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष
Australia Indian Vice Captain Ajinkya Rahane On Third Cricket Test Match.

Dec 24, 2018, 02:25 PM IST

Video: क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११विरुद्ध ५ भारतीयांची अर्धशतकं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या एकमेव सराव सामन्यामध्ये भारतीय बॅट्समननी शानदार कामगिरी केली आहे.

Nov 29, 2018, 07:55 PM IST

२०१९चा वर्ल्ड कप खेळणार, अजिंक्य रहाणेला विश्वास

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या वनडे आणि टी-२० टीममधून बाहेर आहे.

Nov 4, 2018, 05:17 PM IST

कोहली-रहाणेच्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड!

२०१७ नंतर भारतीय टीमच्या चांगल्या कामगिरी मागे विराट कोहलीचा फॉर्म सगळ्यात मोठी भूमिका बजावतोय.

Oct 14, 2018, 10:50 PM IST

विजय हजारे ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचं कर्णधारपद

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नवी जबाबदारी मिळाली आहे. 

Sep 13, 2018, 05:37 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव, सीरिजही गमावली

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. 

Sep 2, 2018, 10:17 PM IST

चहापानाआधी भारताला आणखी एक धक्का, विराट आऊट

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा संघर्ष सुरुच आहे. 

Sep 2, 2018, 08:29 PM IST