अजिंक्य राहाणे

India vs Australia, 2nd Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

 भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या कसोटी ( India vs Australia Test) सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.  

Dec 29, 2020, 09:30 AM IST

भारत-श्रीलंका वनडे सिरीजमध्ये अजिंक्यला संधी मिळणार?

टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला वन-डे सीरिजमध्येही धुळ चारण्यास सज्ज आहे. धर्मशाला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली वन-डे रंगणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर रोहित शर्माकडे भारतीय टीमची धुरा सोपवण्यात आलीय. 

Dec 9, 2017, 11:52 PM IST

विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Oct 16, 2015, 06:55 PM IST

अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'

अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'

Jul 7, 2015, 02:11 PM IST

सामन्यानंतर धोनीनं घेतली नाराज राहाणेची भेट पण...

'अजिंक्यला वाट पाहावी लागेल' अशी प्रतक्रिया काही दिवसांपूर्वी धोनीनं व्यक्त केली होती... पण, यामुळे नाराज झालेल्या अजिंक्य राहाणेची समजूत काढण्यासाठी धोनीनं मॅचनंतर त्याची भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं आता समोर येतंय.

Jun 25, 2015, 02:42 PM IST

तेंडुलकर, गावस्करनं केलं नाही ते 'अजिंक्य'नं करून दाखवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि ब्रायन लाराही जे करू शकले नाहीत, असं क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं आज लॉर्डसच्या मैदानावर करून दाखवलंय. 

Jul 18, 2014, 10:50 PM IST

आयपीएलची धमाल, अजिंक्य राहाणेची कमाल

टी-20 महासंग्रामात मुंबईचा अजिंक्य रहाणेने आपल्या जबरदस्त कामगिरीने सा-यांचीच वाहवा मिळवली. राजस्थानकडून खेळणा-या अजिंक्यने या सीझनमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली आणि राजस्थानसाठी सर्वाधिक रन्सदेखील केल्या.

May 30, 2012, 12:09 AM IST

अजिंक्य राहाणेचा झंझावात

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये अजिंक्य रहाणे सात मॅचेसमध्ये 319 रन्स काढून अव्वल स्थानी आहे. त्यानं या सीझनमध्ये आत्तापर्यंत एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी झळकावली आहे.

Apr 23, 2012, 08:58 PM IST

कमी 'खनखनाट', पण खेळ 'भन्नाट'!

अजिंक्य रहाणेला 60 हजार डॉलर देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. मात्र, सुरुवातीच्या 5 मॅचेसमध्येच त्यानं तब्बल 378 रन्स करत आपल्याला मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

Apr 17, 2012, 08:24 PM IST