अजित डोवाल

अजित डोवाल यांनी घेतली मोदींची भेट, परिस्थितीची दिली माहिती

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एलओसीवरील परिस्थितीचा माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी दिला. सूत्रांच्या माहितीनुसार डोवाल यांनी म्हटलं की, सीमेवर पाकिस्तानी सेनेकडून हालचाली वाढल्या आहे.

Oct 3, 2016, 12:55 PM IST

राजनाथ सिंह यांनी केली अजित डोवाल यांच्यासोबत बातचित

कश्मीरमधील बारामूलामध्ये ४६ राष्ट्रीय रायफल कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजीत डोवाल यांच्यासोबत चर्चा केली आहे. बारामुला येथील परिस्थितीबद्दल त्यांनी आढावा घेतला आहे. राजनाथ सिंह यांनी हल्ल्यात शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे.

Oct 3, 2016, 10:35 AM IST

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाचावर धारण बसलीये. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केलीय. 

Oct 3, 2016, 08:08 AM IST

भारताच्या या अधिकाऱ्याला घाबरतो पाकिस्तान

देशाची कमान खऱ्या अर्थाने ही अधिकाऱ्यांच्या हातात असते. जर कर्मचारीवर्ग जेव्हा सुधारतो तेव्हा कायदे व्यवस्था देखील सुधारते. देशात आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक अधिकारी आहेत. अशाच एका अधिकाऱ्याची ओळख आम्ही तुम्हाला करुन देत आहोत.

Oct 2, 2016, 03:41 PM IST

नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल

भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.

May 30, 2014, 10:38 PM IST