अजित पवारांना अपघाताच्या आदल्या रात्री भेटायला आलेल्या नेत्याचं नाव समोर! 'ते कारने जाणार होते पण आयत्या वेळी...'
Leader Who Made Ajit Pawar Wait On 27th Evening: अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रम सध्या प्रचंड चर्चेत असून अजित पवार संध्याकाळीच रस्ते मार्गाने बारामतीला गेले असते पण त्यांना थांबवून ठेवणारा नेता कोण होता? अशी चर्चा असतानाच एका नेत्याने या संध्याकाळचा उल्लेख करत नेत्याचं नाव घेतलंय.
'दादाच्या आशिर्वादाने जे काही...'; अजित पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
Supriya Sule on Ajit Pawar Demise and Alliance : 'दादां'सोबत झालेली 'ती' चर्चा आणि बरंच काही; 'तो जिथंकुठं असेल...', असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे? शरद पवारांच्या प्रकृतीपासून रोहित पवारांच्या 'त्या' पत्रकार परिषदेपर्यंत, अनेक मुद्द्यांवर बोलल्या सुळे.
12/02/2026... आज महाराष्ट्रात झाला असता राजकीय भूकंप? अजित पवारांसंदर्भातील स्टेटसने खळबळ
Ajit Pawar Death And Today's Date: अजित पारांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवसापासूनच आजचा दिवस चांगलाच चर्चेत राहिल्याचं दिसून आलं आहे. आजचा दिवस म्हणजेच 12 फेब्रुवारी चर्चेत असण्याचं नेमकं कारण काय? आणि या तारखेसंदर्भात आज कोणी काय म्हटलंय जाणून घ्या...
'अजित पवारांचा ‘काटा’ इस्रायलच्या...', ठाकरे सेनेचा हल्लाबोल; 'अजितदादांना आदल्या दिवशी रात्री...'
Ajit Pawar Killed In Mossad Style Opration Says Udhhav Thackeray Shivsena: "सुरतवरून मुंबईत आलेल्या ‘उडत्या शवपेटी’ने अजित पवारांचा बळी घेतला. तो कटच होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला."
Ajit Pawar Plane Crash: थेट फडणवीसांनाच सवाल; 'पुढचा बळी घेण्यासाठी...', 'अजित पवारांसारखा मित्र गमावल्याचे...'
Ajit Pawar Death In Plane Crash UBT Slams CM Devendra Fadnavis: "ज्या विमान कंपनीचे विमान अजित पवारांनी दुर्घटनेच्या दिवशी वापरले त्या विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातली आहे," असा उल्लेखही करण्यात आला आहे.
पवार कुटुंबात वादाची ठिणगी? पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये मतभेद; आईसमोरच...
Parth Pawar Vs Jay Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर वडिलांच्या पार्थिवावर एकत्रच अंत्यसंस्कार करणाऱ्या पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. आई सुनेत्रा पवारांसमोरच जय पवारांनी आपलं म्हणणं अगदी स्पष्टपणे मांडलंय.
अजित पवारांना वाटत होती विषप्रयोगाची भीती? 'ती' सवय बदलली; याच फोटोंमधून समोर आलं सत्य
Ajit Pawar Death In Plane Crash Rohit Pawar Change In Habit: रोहित पवारांनी अजित पवारांना जीवाचा धोका वाटत होता की काय अशा शंका घेणारे काही प्रसंग सांगितले. या वेळी त्यांनी अजित पवारांनी मागील काही काळात बदलेली एक सवयही सांगितली. नेमकी ही सवय कोणी आणि त्याबद्दल खरोखरच सोशल मीडियावर काय सापडलं ते पाहूयात...
अपघात, घातपात, मानवी दोष की निष्काळजीपणा; अजित पवार यांचा मृत्यू कसा झाला? अमोल मिटकरींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना पत्र
सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली अजित पवारांच्या अपघाताविषयी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना पत्र लिहीले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिघांवर संशय, रोहित पवार यांनी डायरेक्ट नावचं जाहीर केली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. रनवे 11, शेवटच्या एका मिनिटांचा सर्व डेटा गायब, अजित पवार यांचा घातपातच? तिघांवर संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी डायरेक्ट नावचं जाहीर केली आहेत.
अजित पवार ज्याला भेटायला थांबले तो पूर्व विदर्भातील बडा नेता कोण? त्याच्याकडे कोणती फाईल होती? रोहित पवार यांच्या एका शंकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याच्या फाईलवर सही करायची होती म्हणून अजित पवार थांबले होते का? रोहित पवार यांच्या एका शंकेमुळे महाराष्ट्र्च्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
'मलाही घातपाताचा संशय', अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणात रोहित पवारांचे गंभीर आरोप!'ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या त्या 2 पायलटचा...'
Rohit Pawar On Ajit Pawars death case: अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणात रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.
अजित पवार यांच्या अपघाताच्या 2 दिवस आधीच 'तेच' विमान सुरतला जाऊन आले होते; रोहित पवार यांनी महाराष्ट्रासमोर मांडले खळबळजनक पुरावे
Rohit Pawar Press Conference Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक पुरावे सादर केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने घेतले 3 मोठे निर्णय
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने 3 मोठे निर्णय घेतले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर आज कॅबिनेटची पहिलीच बैठक पार पडली.
मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आता पवार कुटुंबालाच शंका; आज दुपारी 4 वाजता...
Ajit Pawar Death In Plane Crash: अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकींच्या प्रचारसभेसाठी मुंबईहून बारामतीला जाताना 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यूमुखी पडले. बारातमी विमानतळाजवळच हा अपघात झाला.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
'अजित पवार जिवंत, परत येतील'वर शिंदेंचा नेता म्हणाला, 'अशा काही बातम्या...'
Ajit Pawar Alive Claim Social Media Viral Trend: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं असलं तरी सोशल मीडियावर 'अजित पवार परत येणार', 'दादा सर्वांना धप्पा देणार' अशा अर्थाने ट्रेण्ड सुरु असून याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या मंत्र्याने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'सुनेत्रा पवारांनी पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला...'; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
2 NCP Merger Plan Issue After Ajit Pawar Death in Plane: अजित पवारांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणासंदर्भातील दाव्यांवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता एका नेत्याने थेट सुनेत्रा पवारांचं नाव घेत विधान केलं आहे.
NCP साठी महत्त्वाचं! DCMपदी येताच सुनेत्रा पवार करणार अजित पवार करायचे तेच काम; विलीनीकरणाबाबत...
DCM Sunetra Pawar : महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते आणि धडाडीचे नेते अशी ओळख असणाऱ्या अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली. त्यांच्या पक्षाकडून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याक़डे सोपवण्यात आली आणि...
'अजितदादांच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करावा, तुम्ही मुंबईला...'; 27 जानेवारीचा घटनाक्रम सांगत मिटकरींचे प्रश्न
Ajit Pawar Death Questions: अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भातील शंका उपस्थित करताना अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवारीचा पूर्ण घटनाक्रम सांगताना अजित पवारांच्या मनात असतानाही ते पुण्याला मुक्कामाला का गेले नाहीत? असा सवाल विचारण्यात आलाय.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.