अजित पवार

Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.

 

Dec 15, 2024, 09:36 PM IST

ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय.. या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळालंय. पाहा यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट

 

Dec 15, 2024, 09:14 PM IST

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री, शिवसेना एकूण 11 यात 2 राज्यमंत्री तर राष्ट्रवादीतून 9 यात 1 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 शिलेदारांनी शपथ घेतली. शिवसेनेनुसार काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. 

Dec 15, 2024, 06:11 PM IST

Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे

 

Dec 15, 2024, 05:38 PM IST