अजित पवार

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला अजित पवारांचा उल्लेख, जयंत पाटील पाहतच राहिले, 'तावातावाने...'

Raj Thackeray on Ajit Pawar: विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोग लपाछपी का करत आहे? अशी विचारणा केली. 

 

Oct 15, 2025, 02:25 PM IST

अजितदादांच्या राष्ट्रवादीत उभी फूट? जवळचा आमदार भाजपच्या वाटेवर? जाणून घ्या काय घडतंय!

MLA Sangram Jagtap: संग्राम जगतापांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता थेट पक्षांतरापर्यंत पोहोचलाय.

Oct 13, 2025, 09:45 PM IST

'इंजिनियरला लाजवेल असा अजित दादांचा अभ्यास' रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर अंजली दमानिया संतापल्या; 'अर्थशास्त्राचं ज्ञान..'

Rupali Chakankar Vs Anjali Damania: दमानिया यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल केला. 

Oct 13, 2025, 04:09 PM IST

'दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच...' आमदाराच्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळे, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया,'हकालपट्टी...'

Ajit Pawar On Sangram Jagtap:  सोलापूर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात त्यांनी 'दिवाळीची खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडून करा' असे म्हटल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली. 

Oct 12, 2025, 07:15 PM IST

एक निर्णय मंत्री छगन भुजबळ यांना महागात पडणार? अजित पवार नाराज, राष्ट्रवादी पक्षाला फटका बसण्याची शक्यता

मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलीय. जीआरवरून भुजबळ सातत्यानं सरकार आणि जरांगेंवर टीका करत आहेत. तसंच भुजबळांसोबत इतरही ओबीसी नेते मैदानात उतरले आहेत. दरम्यान भुजबळांच्या याच भूमिकेवरून अजित पवार यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. 

Oct 8, 2025, 11:38 PM IST

मुंबई-पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील पौराणिक महत्त्व असलेल्या जिल्ह्यात उभारणार फिल्मसिटी, जागाही ठरली

Another Film City In Maharashtra: मुंबई व्यतिरिक्त आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यात चित्रपटसृष्टी उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे निर्देश दिले आहेत.

Oct 7, 2025, 08:17 AM IST

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, अमित शाहांचं भरपाईबाबत मोठं विधान

अहिल्यानगर दौऱ्यामध्ये शाहांनी घोषणा न करता फक्त मदतीचं आश्वासनच दिलं. राज्य सरकारनं प्रस्ताव पाढवल्यानंतर मदत करणार असल्याचं शाहांनी म्हटलं. 

 

Oct 5, 2025, 08:36 PM IST

आधीच बेजार त्यात पुन्हा कोसळधार, संपूर्ण राज्यात पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

संपूर्ण राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. आधी मराठवाडा, सोलापूर जिल्ह्याला झोडपल्यानंतर पावसानं आता चौफेर हजेरी लावलीय.  विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झालाय तर मराठवाडा आणि सोलापूरवरील पुराचं संकट अजूनही कायम आहे. 

 

Sep 28, 2025, 08:21 PM IST

पुणे आणि ठाण्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणाऱ्या हालचाली; ठाण्यात शिंदे, पुण्यात दादांचा जबदस्त प्लान

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेत. त्याच अनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांची रणनिती आखाया सुरूवात केली आहे.  महत्वाच्या महापालिकांसाठी महायुतीनेही एक वेगळा फॉर्म्यूला ठरवल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.

Sep 27, 2025, 11:54 PM IST

लाडकी बहीण योजनेत सरकारी महिला कर्मचाऱ्यांची घुसखोरी; तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेता लाभ

Ladki Bahin Yojana : हा आकडा थोडा थोडका नसुन तब्बल 8 हजारांच्या घरात आहे. अर्थ खात्याने संबंधीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 15 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिलेत. 

Sep 26, 2025, 09:53 PM IST

आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ- अजितदादांमध्ये मतभेद, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि छगन भुजबळांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा

 

Sep 25, 2025, 09:54 PM IST

शेतकऱ्यांनी मदत मागताच अजित पवारांचं वादग्रस्त विधान, विरोधक आक्रमक, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : अजित पवार हे कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांवर भडकल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नेमकं अजितदादा काय म्हणाले? 

 

Sep 25, 2025, 08:26 PM IST

'सरसकट कर्जमाफी करा अन्यथा शिवसेना शेतक-यांसोबत...'; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

Sep 25, 2025, 07:32 PM IST

मराठवाड्यातील पूरस्थितीनंतर नेत्यांचे दौरे; पण का व्हायरल होतोय शरद पवारांचा जुना व्हिडीओ? तुम्ही पाहिला का?

Marathwada Flood : मराठवाड्यावर संकट आलं आणि या संकटानं बळीराजा बेजार झाला. वाहून गेलेलं पिक, आडवी झालेली शेतं पाहून काळजाचं पाणी झालं.. पण...

 

Sep 25, 2025, 02:43 PM IST

Ajit Pawar Beed Visit : महिलेनं हंबरडा फोडताच अजित पवार आवाहन करत म्हणाले, 'बाबांनो एक एक पै...'

Marathwada Flood Ajit Pawar Beed Visit : अतिवृष्टीचा मारा झालेल्या मराठवाड्याच्या बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले असून, शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढं आपल्या व्यथा मांडल्या. 

 

Sep 25, 2025, 12:23 PM IST