अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...
Ajit Pawar : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.
Nov 14, 2024, 07:45 PM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...
विनोदी कलाकार अभिनेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत असा विश्वास व्यक्त केला आहे.
Nov 13, 2024, 12:40 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'
Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
Nov 8, 2024, 11:34 AM ISTAjit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
राष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले?
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना भाजप गेल्या 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 08:44 PM ISTमहाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये.. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..
Oct 29, 2024, 09:54 PM ISTअजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णय
Nawab Malik : मुंबईत शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. शेवटच्या क्षणी धावपळ करत भरला AB फॉर्म... भाजपचा विरोध डावलून अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली. तर, मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजपची स्पष्ट भूमिका...
Oct 29, 2024, 09:40 PM ISTMaharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM IST'रात्रीस खेळ चाले...' 'निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!' रुपाली ठोंबरेंचा कुणावर निशाणा?
NCP Rupali Thombre Facebook Post: रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
Oct 22, 2024, 02:35 PM ISTबारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
Oct 21, 2024, 09:55 PM IST
मागून आलेल्या कारची धडक, रस्त्यातच कोसळले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याला रुग्णालयात केलं दाखल
NCP Former MLA Tukaram Bidkar Accident: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
Oct 13, 2024, 03:19 PM ISTबोंडाला गुलाबी अळी.... उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सणसणीत टोला
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
Oct 12, 2024, 09:26 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका कधी? आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधान
Maharashtra politics : राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.
Oct 12, 2024, 06:52 PM IST