अतिरेक्याचा हल्ला

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) 2 जवान शहीद झाले तर ४ जवान जखमी झाले. ही घटना दक्षिणी कश्मीरच्या पुलवामा जिल्हात झाली असून या ठिकाणात हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ११ ऑगस्टला पंपोरा या ठिकाणी बीएसएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले होते.

Aug 16, 2014, 08:05 PM IST