अद्भुत ट्रेलर नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा 'अद्भूत'चा ट्रेलर रिलीज, 15 सप्टेंबरला 'या' टीव्ही चॅनलवर होणार प्रदर्शित

नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा नवीन चित्रपट 'अद्भुत'चा ट्रेलर रिलीज झाला असून तो खूपच दमदार आहे. हा एक अलौकिक थ्रिलर चित्रपट आहे. त्यात डायना पेंटी, श्रेया धनवंतरी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ओटीटीवर नाही तर टीव्ही चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. 

Aug 24, 2024, 07:20 PM IST