अध्यात्म

IIT तील इंजिनिअर ते साधुसंत; संन्यस्त आयुष्यासाठी 'या' 6 जणांनी स्वीकारला अध्यात्माचा मार्ग

IIT Engineers Who Become Monk: भारतामध्ये अध्यात्मिकतेकडे कल असणारी कैक मंडळी पाहायला मिळतात. किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. जाणून आश्चर्य वाटेल, पण धकाधकीच्या या जीवनात अनेक अशी तरुण मंडळीसुद्धा आहेत जी नश्वर आणि भौतिक सुखाचा त्याग करून अध्यात्माच्या वाटेवर निघाली आहेत. 

 

Dec 10, 2024, 09:10 AM IST

त्रागा न होऊ देता 'अशक्य' लोकांशी कसं वागावं? आध्यात्मिक गुरु सांगतात...

त्रागा न होऊ देता 'अशक्य' लोकांशी कसं वागावं? आध्यात्मिक गुरु सांगतात...

Sep 4, 2024, 01:07 PM IST

रोखठोक | अध्यात्म ते आत्महत्या, १२ जून २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 12, 2018, 11:29 PM IST

अध्यात्माच्या नावाखाली मुलींचं लैंगिक शोषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 03:50 PM IST

सूर्यग्रहणाच्या अजूक वेळा जाणून घ्या

 ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 

Mar 8, 2016, 05:32 PM IST

महाशिवरात्र : सोमवारी महायोग, असा योग १२ वर्षांनंतर येईल?

मुंबई : भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

Mar 5, 2016, 09:37 AM IST

'इलू इलू गर्ल' अध्यात्माच्या वाटेवर...

इलू-इलू गर्ल मनिषा कोईराला हरिद्वारमद्ये आपल्या गुरुंच्या आश्रमात दाखल झालीय. 

Feb 18, 2015, 01:47 PM IST

बेडरुममध्ये देव का नसावा?

आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात म्हणजेच बेडरुममध्ये देवाची मुर्ती अथवा कुठलीही प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे

Dec 14, 2011, 04:01 PM IST