अनिकेत कोथळे हत्या प्रकरण

सांगली | अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 07:08 PM IST

सांगली । अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 03:09 PM IST

अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.

Nov 28, 2017, 02:05 PM IST

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, सांगलीत बंदला मोठा प्रतिसाद

सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीये. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. 

Nov 13, 2017, 04:29 PM IST

..अन्यथा संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करेल

गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी सांगलीत अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कोथळे कुटुंब प्रचंड आक्रमक झाले.

Nov 12, 2017, 11:29 PM IST

सांगली: चिमूकलीच्या प्रश्नाने पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ

प्रांजल... वय वर्ष तीन... मात्र तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शरमेनं मान खाली घालावी लागली. इतकेच नव्हे तर, पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली असतानाच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणाऱ्या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय..

Nov 12, 2017, 05:36 PM IST

सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला नवं वळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 07:55 PM IST