अफगानिस्तान

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर, पाकिस्तानला करणार लक्ष्य

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.

Sep 13, 2016, 10:14 PM IST

ISIS चा खतरनाक चेहरा : 5 वर्षांचा "चिमुरडा" दहशतवादी VIDEO पाहा

दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खतरनाक चेहरा जगासमोर आला आहे. अलजजीरा या चॅनलने दाखविलेल्या एका व्हिडिओत कसे एका पाच वर्षाच्या चिमुरड्याला दहशतवादाचे धडे दिले जात आहे. 

Nov 3, 2015, 02:39 PM IST

तालिबाननं केली ब्रिटनीच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स बॉयफ्रेंड जॉन सुंडेलचा अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ४४ वर्षीय जॉन पायलट होते आणि अफगानिस्तानात खाजगी क्रॉन्ट्रॅक्टवर काम करत होते.

Jan 19, 2015, 02:19 PM IST

काबूलमध्ये राष्ट्रपतींच्या घरावर तालिबानी हल्ला...

काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबारासारख्या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झालीय. पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच झाल्याचं कबूल केलं असलं तरी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

Jun 25, 2013, 10:10 AM IST

नाटो हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क

अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानात टार्गेट केले गेल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यावर तातडीने उपाय काढीत नवे दल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास 'पालक देवदूत' स्थापन केले आहे.

Mar 31, 2012, 02:23 PM IST