अभिनेता

राजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा

 कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे. 

Mar 28, 2017, 06:57 PM IST

गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार अक्षय

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

Mar 16, 2017, 08:11 PM IST

'बाहुबलीला का मारलं...' अखेर कटप्पानं सांगून टाकलंच!

'दिग्दर्शकाने सांगितल्यानंच कटप्पानं बाहुबलीला मारलं' असं गंमतीदार उत्तर तमिळ अभिनेता सत्यराज यांनी एका मुलाखती दरम्यान दिलं.

Mar 9, 2017, 12:17 PM IST

२० मिनिटांच्या सिनेमासाठी अभिनेत्याने घेतले ३० कोटी

फक्त २० मिनिटांच्या सिनेमासाठी एका भारतीय अभिनेत्याने ३० कोटी रुपये वसूल केले आहेत. या अभिनेत्याचं नाव आहे प्रभास. तो दक्षिणातील सुपरस्टार आहे. प्रभासचा लवकरच 'बाहुबली 2' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमाला अनेकांनी पसंदी दिली होती. बाहुबलीचा सिक्वेल १४ एप्रिल रिलीज होणार आहे. पण त्याआधी प्रभासने एक असा धमाका केला जो आतापर्यंत कोणीच केला नाही. 

Mar 5, 2017, 09:04 AM IST

अभिनेता सागर चौगुलेंचा रंगमंचावरच मृत्यू

पुण्यात नाटकाचा प्रयोग सादर करताना रंगमंचावर हृद्यविकाराचा झटका येऊन कोल्हापूरातील अभिनेता सागर चौगुले यांचा मृत्यू झाला आहे.

Mar 4, 2017, 06:24 PM IST

बॉलिवूडचा हा अभिनेता विराटचा फॅन, केला विराट सारखा हेअर कट

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे आज लाखो फॅन्स आहेत.

Mar 2, 2017, 08:47 AM IST

अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या वडिलांचं निधन झालं आहे. पिता वीरप्पा शेट्टी यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. वीरप्पा शेट्टी यांनी मंगळवारी उशिरा रात्री १.३० मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.

Mar 1, 2017, 11:12 AM IST

अभिनेता गोंविदाचा लग्नसोहळा

अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला.

Feb 26, 2017, 11:39 PM IST

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेता गोविंदा

 गोविंदासाठी निलेश साबळे यांनी एक गाणं लिहिलं आणि गायलं, अभिनेता गोविंदाचं कसं कौतुक केलं आहे.

Feb 26, 2017, 08:11 PM IST

अभिनेता रवी किशनचा भाजपमध्ये प्रवेश

भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Feb 19, 2017, 11:02 PM IST

हॉलिवूडचा हा अभिनेता झाला नवव्यांदा बाप

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्स पुन्हा एकदा वडील झाला आहे. मेल गिब्स आणि त्याची प्रेमिका रोजालिंड रॉस हिने त्यांच्या मुलाला शनिवारी जन्म दिला. जॉर्न लार्स गेरॉर्ड असं त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

Jan 27, 2017, 12:34 PM IST

'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

Jan 12, 2017, 08:28 AM IST

ओम पुरींना आपल्या मृत्यूबद्दल माहिती होते का?

 अभिनेता ओम पुरी यांचे अचानक निधन झाल्याने चित्रपट सृष्टीसह सर्व देश दुःखात आहे. कोणी विचार केला नाही की वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही दुःखद वार्ता मिळेल. 

Jan 6, 2017, 04:09 PM IST

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठे अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालंय. 

Jan 6, 2017, 09:24 AM IST