अभिनेता गोंविदाचा लग्नसोहळा

अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 26, 2017, 11:39 PM IST

मुंबई : अभिनेता गोविंदाचा नुकताच विवाह सोहळा पार पडला, यावेळी गोविंदा लग्नाच्या आधी मनसोक्त नाचला. वऱ्हाडही तसंच होतं, अभिनेता गोविंदाचं लग्न थुक्रटवाडी या गावी पार पडलं, यावेळी चला हवा येऊ द्याचे सर्व कलाकार उपस्थित होते, तेव्हा पाहा अभिनेता गोविंदाच्या लग्नाचा सोहळा.