राष्ट्रीय पुरस्कारानंतर बाहेर पडलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड
६३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती कल्की कोचलीन या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.
May 6, 2016, 09:14 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर अभिनेत्रीला पकडलं चोरी करताना आणि..
प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह.
Apr 27, 2016, 05:21 PM ISTसेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री करण जोहरच्या सिनेमात झळकणार
मॉडेल श्वेता प्रसाद बासू ही लवकरच करन जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट आणि वरुन धवन यांचा ही रोल असणार आहे.
Apr 12, 2016, 05:03 PM ISTनोकरांकडून ही होतो अभिनेत्रींचा छळ - महेश भट्ट
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सशक्तिकरण बाबत बोलणाऱ्या अभिनेत्री वैयक्तीक जीवनात घरगुती नोकराकडून देखील वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.
Apr 5, 2016, 11:37 PM ISTअभिनेत्री किमनंतर एमलीने केला नग्न फोटो शेअर
किम कर्दाशियनने हिने काही दिवसांपूवी तिचा नग्न फोटो सोशल साईवर शेअर केला होता त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर आता तिच्याच फोटोची नक्कल करण्याचा आणखी एका अभिनेत्रीने प्रयत्न केला आहे.
Mar 11, 2016, 01:17 PM ISTधक्कादायक ! मानसिक रुग्ण असल्याचा अभिनेत्रीचा खुलासा
सेक्सोहॉलिक या शॉर्ट फिल्ममध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे शमा सिंकदर काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पण आता पुन्हा एकदा शमा सिकंदर चर्चेत आली आहे ते तिने केलेल्या एका वक्तव्या बाबत.
Mar 8, 2016, 10:29 PM ISTगोल्डन केला अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर
आठव्या गोल्डन केला अवॉर्डची नॉमिनेशन जाहीर झाली आहेत. वर्षभरातल्या सगळ्यात वाईट चित्रपटांना गोल्डन केला अवॉर्डनी सन्मानित केलं जातं.
Mar 5, 2016, 08:07 PM ISTस्वराचा अतरंगी फॅन... पत्रात गुंडाळून धाडलं मंगळसूत्र-टिकली!
एखाद्या सिने अभिनेत्री / अभिनेत्याचे फॅन्स कोणत्या थराला जाऊ शकतात की त्याचा कधी कुणी विचारही केला नसेल... असाच काहीसा अनुभव 'रांझना' फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिला येतोय.
Mar 3, 2016, 11:49 AM IST'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
Mar 2, 2016, 05:37 PM ISTअभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक
२४ वर्षाची टीव्ही अभिनेत्री श्रुतीने आत्महत्या केली आहे. तिने आपला मित्र श्रीकांतच्या घरी गळफास लावून घेतल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2016, 04:03 PM IST'चोरी चोरी, छुपके छुपके' प्रीतीनं उडवला लग्नाचा बार!
'नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.
Mar 1, 2016, 03:45 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्रीची पंतप्रधान मोदींना धमकी
पाकिस्तानी अभिनेत्री कंदील बलोचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका व्हिडिओच्या माध्यमातून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांना तिने चायवाला म्हणत पाकिस्तानला घाबरून राहा असं म्हटलं आहे.
Feb 27, 2016, 06:17 PM ISTफुलाफुलांच्या चप्पलसाठी ही अभिनेत्री झाली नग्न
प्रसिध्द अभिनेत्री पामेला अँडरसनने तिच्या चप्पलचा प्रचार करण्यासाठी एका मॅगझिनसाठी नग्न फोटोशूट केलं. फ्रान्सचा फॅशन डिझायनर एमिली पीचर्डच्या मदतीने पामेला अँडरसनने ही चप्पल डिझाईन केली आहे.
Feb 25, 2016, 08:59 PM ISTअभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन
अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.
Feb 23, 2016, 08:00 PM IST'जुली-२'चे हॉट पोस्टर रिलीज; या अभिनेत्रीचा हॉट अंदाज
मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस नेहा धुपियाच्या बोल्ड अभिनयाने बॉक्स ऑफिसवर हंगामा गाजवणाऱ्या 'जुली' या फिल्मचा सिक्वल येणार आहे.
Feb 17, 2016, 04:06 PM IST