अभिनेत्री

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही अभिनेत्रीला अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं देह व्यापाराच्या आरोपात सोमवारी एका टीव्ही अभिनेत्रीला तिच्या दलालासह अटक करण्यात आलीय. 

Aug 5, 2015, 04:48 PM IST

सहज सुंदर काजोलचं चाळीशीत पदार्पण

सहज सुंदर काजोलचं चाळीशीत पदार्पण 

Aug 5, 2015, 09:49 AM IST

बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं नवोदित मराठी अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.

Jul 14, 2015, 10:51 AM IST

अभिनेत्रीचा चेजिंग रूममध्ये व्हिडीओ शूट, एकाला अटक

टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेजिंग रूममध्ये मेकअपच्या टेबलाजवळ मोबाईल फोन सापडला आणि तो व्हिडीओ मोडमध्ये सुरू असल्याचं समोर आल्याने ही बाब उघडकीस आली आहे.

Jul 13, 2015, 09:59 PM IST

अभिनेत्री पल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला 'रामराम'

अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एफटीआयआय सोसायटी सदस्यपदाचा राजीनामा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवून दिला आहे.

Jul 6, 2015, 01:07 PM IST

ऋषी कपूरसोबत असलेल्या या महिलेला ओळखलंत का?

अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?

Jul 1, 2015, 02:46 PM IST

'ती' शुटींग पाहायला गेली आणि झाली अभिनेत्री

कोणाला अमिताभ बनायचं असतं तर कुणाला माधुरा. याच स्वप्नासाठी किती जण बॅग उचलून तडक गाठतात मुंबई… रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण आळंदीमधल्या 'अपेक्षा'ची गोष्टच वेगळी. चक्क 'ती' शुटींग पाहायला गेली आणि अभिनेत्री झाली.

Jun 20, 2015, 08:35 AM IST

हृदयविकाराच्या झटक्यानं ३१ वर्षीय अभिनेत्री आरती अग्रवालचा मृत्यू

तेलुगू अभिनेत्री आरती अग्रवालचं शनिवारी अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ती केवळ ३१ वर्षांची होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला.

Jun 7, 2015, 09:35 AM IST

'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक

'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Jun 2, 2015, 12:30 PM IST

लाडक्या 'बा'नं घेतला जगाचा निरोप!

छोट्या पडद्यावर एकेकाळी लोकप्रिय झालेली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये दिसलेल्या 'बा'चं म्हणजेच अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचं निधन झालंय. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या. 

May 20, 2015, 10:54 AM IST

अभिनेत्री शिखा जोशी आत्महत्या प्रकरणी दोन मॉडेल्सची चौकशी

अभिनेत्री शिखा जोशी आत्महत्या प्रकरणात मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा दोन मॉडेल्सचा जबाब नोंदवून घेतलाय. मॉडेल मधू भारती आणि अनु या त्या दोन मॉडेल्स आहेत. 

May 19, 2015, 05:44 PM IST

व्हिडिओ: अभिनेत्री शिखा जोशी मृत्यूपूर्वी हे बोलली...

मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

May 18, 2015, 08:21 PM IST