कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू
देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत.
Feb 23, 2021, 09:32 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करणार नाही; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
Dec 13, 2019, 10:07 AM IST