लोकशाही वाचविण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे - अमर्त्य सेन
'कुहेतूने पछाडलेला पक्ष गेल्या निवडणुकीत विजयी झाला'
Aug 27, 2018, 09:48 AM ISTआपण राजनच्या रुपाने विचारवंत गमावतोय-सेन
नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसरी टर्म करण्यास नकार दिल्याने, त्यांचा हा निर्णय भारतासाठी दुःखद आहे. त्यांच्या रुपाने आपण एक हुशार विचारवंत गमावत आहोत.
Jun 19, 2016, 10:54 PM IST