अमळनेर

धक्कादायक, मतदान केले नाही म्हणून कुटुंबाला टाकले वाळीत

ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलला मतदान केले नाही. यामुळे एका कुटुंबाला जातीबाहेर काढून वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार  घडला आहे.  

May 11, 2019, 06:53 PM IST

अमळनेरमधील भाजपच्या पहिल्या आमदारकीचा 'शेवट'...!

हे तेच ए टी पाटील ज्यांना, याआधी भाजपाचं लोकसभेचं तिकीट मिळालं होतं आणि बी एस पाटलांचं कापलं गेलं होतं.

Apr 10, 2019, 10:56 PM IST

अमळनेरमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

वीज कोसळल्याने एक तरुणी जखमी

Jun 28, 2018, 08:26 PM IST

जळगाव | अमळनेर, जामनेर, पारोळ्यात पाणीबाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:09 PM IST

जळगाव | अमळनेरमध्ये एसबीआय बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:30 PM IST

अमळनेरच्या स्टेट बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल

जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Mar 12, 2018, 12:42 AM IST

खडसे-महाजन गटामधला वाद पुन्हा उफाळला

उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे दोन बडे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील बेबनाव आता जनतेसाठी नवीन नाही.

Oct 8, 2017, 08:41 PM IST

कर्जमाफीचा लाभ न घेण्याचा माजी आमदाराचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या नावाने एक बोगस यादी व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होती, यात संबंधितांच्या नावे ९४ ते ९५ लाख रूपये कर्ज असल्याचं म्हटलं जात होतं.

Jun 12, 2017, 08:56 PM IST

धावत्या रेल्वे इंजीनवर लोखंडी खांब कोसळला..आणि...

सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर आज मोठा नवजीवन एक्स्प्रेसचा अपघात सुदैवाने टळला आहे. 

May 7, 2017, 05:15 PM IST

अमळनेरात प्रांत कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, ३ जखमी

स्वांतत्र्य दिनी अमळनेर शहराच्या प्रांत कार्यालयासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. .

Aug 15, 2016, 11:40 PM IST

जळगाव जिल्ह्यातील गारांचा पाऊस

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तसेच अमळनेर तालुक्यात दुपारी गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.

Feb 29, 2016, 09:35 PM IST