शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग
राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत.
Jun 16, 2017, 06:34 PM ISTमुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले....
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.
Jun 16, 2017, 06:33 PM ISTआंबेडकर आणि सावरकरांना अमित शहांची आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 05:49 PM ISTभाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 03:09 PM ISTअमित शहा मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री'वर ही जाणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत.
Jun 16, 2017, 08:40 AM ISTअमित शहा उद्धव ठाकरेंची भेट घेणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 07:32 PM ISTअमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?
कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये.
Jun 15, 2017, 06:27 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहा म्हणतात...
काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.
May 29, 2017, 07:51 PM ISTसावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी
सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी
Apr 21, 2017, 09:45 PM ISTसावरकरांवरून अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 08:44 PM ISTशहा-फडणवीस भेटीचं वृत्त राणेंनी फेटाळलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:18 PM ISTराणेंनी पत्रकार परिषदेत मारले अनेक फटके...
काँग्रेस नेते नारायण राणे अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटले या आज दिवसभर चाललेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
Apr 13, 2017, 03:25 PM ISTनारायण राणे यांची पत्रकार परिषद, भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 03:03 PM ISTमी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.
Apr 13, 2017, 02:37 PM IST