महाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM ISTअमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
May 15, 2014, 05:57 PM ISTमोदींचे सहकारी अमित शहांना समन्स
नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव अमित शहा पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
May 10, 2014, 03:04 PM ISTइशरत जहाँ इन्काऊंटर : अमित शहांना क्लीनचीट
नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने अखेर क्लीनचीट दिली आहे. अमित शहा यांना इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे.
May 7, 2014, 02:11 PM ISTअमित शहा हे दहशतवादी - लालू प्रसाद यादव
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शहा हे दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे.
May 6, 2014, 05:11 PM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTनरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?
भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.
Apr 22, 2014, 05:17 PM ISTअमित शहांच्या भाषणाची निवडणूक आयोग करणार चौकशी
भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. `ही निवडणूक अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे,` या प्रक्षोभक वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली असून शहा यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.
Apr 6, 2014, 05:45 PM IST‘आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या करवू शकतात नरेंद्र मोदी‘
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय. गुजरातमधील गुप्तहेर प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलंय. काँग्रेसचे नेते हरिप्रसादनं मोदींवर थेट आरोप केलाय की, नरेंद्र मोदी आपल्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकू शकतात, म्हणून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी.
Dec 30, 2013, 04:27 PM IST