महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार - अमित शहा
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार बनेल, असं म्हणत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलंय. अर्थात अमित शहा यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे एका दगडात दोन पक्षी असल्याचं मानलं जातंय.
Aug 9, 2014, 03:08 PM ISTभाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Aug 9, 2014, 12:12 PM ISTभाजपचे अध्यक्ष अमित शहा नागपुरात
Jul 18, 2014, 03:20 PM ISTजागा वाटपाचा निर्णय महायुतीच्याच बैठकीत- फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:43 PM ISTनागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे
मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय.
Jul 15, 2014, 07:54 PM ISTअमित शहा: सारथी ते महारथी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 07:56 PM ISTभाजपमध्ये येणार संघाचे राम माधव, अमित शहा अध्यक्ष- रिपोर्ट
दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
Jul 7, 2014, 09:58 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे अमित शहांना 'झेड प्लस' सुरक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचे असलेले भाजप महासचिव अमित शहा यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे.
Jul 3, 2014, 02:01 PM ISTसारथी कसा झाला महारथी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:21 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
Jun 26, 2014, 09:04 AM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?
मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे
May 29, 2014, 01:22 PM ISTएन्काऊंटर प्रकरणी अमित शहा हाजीर हो
तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.
May 23, 2014, 08:23 AM ISTमहाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM ISTअमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
May 15, 2014, 05:57 PM ISTमोदींचे सहकारी अमित शहांना समन्स
नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव अमित शहा पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
May 10, 2014, 03:04 PM IST