कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 15, 2018, 11:01 PM IST'सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न अनैतिक'
जनतेनं नाकारलं असतानाही सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे अनैतिक खेळी असल्याचा आरोप, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर केलाय.
May 15, 2018, 10:05 PM IST'राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचा घटनेला धक्का'
कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही.
May 15, 2018, 09:59 PM ISTकिंग मेकरच किंग होणार? पाहा कोण आहेत कुमारस्वामी
कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे
May 15, 2018, 08:40 PM ISTकर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कर्नाटकच्या राज्यपालांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
May 15, 2018, 07:34 PM ISTकर्नाटक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुतम मिळालेलं नाही.
May 15, 2018, 07:09 PM ISTआमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसची रणनिती
कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे.
May 15, 2018, 05:56 PM ISTकर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.
May 15, 2018, 05:53 PM IST१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला
May 15, 2018, 04:13 PM ISTबेळगावमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाल आज हाती येतोय. भाजप अथवा काँग्रेस कोणत्याच पक्षाला अद्याप बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये.
May 15, 2018, 03:51 PM ISTकानडी कौल : श्रेय पंतप्रधानांचं - राम माधव
कानडी कौल : श्रेय पंतप्रधानांचं - राम माधव
May 15, 2018, 12:43 PM ISTकर्नाटक निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक
नुकतीच झालेली कर्नाटक विधानसभा निवडणूक राजकीय पक्ष आणि त्यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी ठरलीये.
May 15, 2018, 12:25 PM IST४ वर्षात भाजप-एनडीएची कमाल, काँग्रेसला धक्का
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपची लाट वाढतच आहे. भाजप आणि एनडीए सरकार एकेक राज्य पादाक्रांत करत चालली आहेत.
May 15, 2018, 11:51 AM ISTसोशल मीडियावर काँग्रेसची खिल्ली
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय.
May 15, 2018, 10:42 AM ISTकर्नाटक निवडणुकीबाबत बाबा रामदेवांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची स्पष्ट बहुमातकडे वाटचाल होताना दिसतेय.
May 15, 2018, 10:25 AM IST