अर्जुन कपूर

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

'खतरों के खिलाडी'च्या सीझन ७ मध्ये अर्जुन कपूर!

Jan 9, 2016, 04:18 PM IST

जॅकलिन आणि अर्जुनमध्ये काय शिजतंय?

बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या जोडप्याची चर्चा जोरावर आहे. हे नवं जोडपं आहे अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडीस...

Aug 11, 2015, 01:40 PM IST

'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक!

सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय. 

Mar 15, 2015, 09:50 AM IST

'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Feb 4, 2015, 01:29 PM IST

अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'वर मनसेचा वार!

अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'च्या वादात आता मनसेनं उडी घेतलीय. निर्माता करण जोहर, अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा मनसे त्यांचे चित्रपट राज्यात झळकू देणार नाही, असा इशाराच मनसेनं दिलाय.

Feb 3, 2015, 01:27 PM IST

'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना!

आजच्या तरुणाईला अश्लिल भाषाच अधिक आकर्षित करते... असाच काहीसा भ्रम सिने इंडस्ट्रीतल्या तथाकथित नामवंत कलाकारांचा झालेला दिसतोय. 

Feb 2, 2015, 10:36 PM IST

सोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर

‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात. 

Jan 1, 2015, 11:48 AM IST

व्हिडिओ : श्रृतीचं 'जोगनियाँ' भलतंच फॉर्मात!

‘तेवर’ या सिनेमातलं श्रृती हसननं गायलेलं ‘जोगनिया’ हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आहे. यूट्यूबवर हे गाणं आत्तापर्यंत १.९२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलंय.

Dec 16, 2014, 08:42 AM IST

अर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय. 

Oct 16, 2014, 10:39 AM IST

बॉलिवुडची नवीन रिअल लाइफ जोडी अर्जुन - सोनाक्षी

 हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत. 

Oct 8, 2014, 05:03 PM IST

अजून मी सिंगल – अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूरनं सध्या सिंगल आहे... असा दावा आम्ही नाही तर तो स्वत:च म्हणतोय. 

Sep 6, 2014, 07:25 PM IST

‘व्हर्जिन’ला आक्षेप; चिडली दीपिका पादूकोण

केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डानं (सीबीएफसी) फाईन्डिंग फॅनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘व्हर्जिन’ शब्दावर घेतलेल्या आक्षेपानं चित्रपटाची हिरोईन दीपिका पादूकोण भलतीच चिडलीय. 

Sep 5, 2014, 06:45 PM IST