अर्पिता खान

सलमानच्या वाढदिवसालाच बहिण अर्पिता देणार बाळाला जन्म

अर्पिताकडून सलमानला गोड भेट 

Dec 25, 2019, 09:32 PM IST

अर्पिताच्या दुसऱ्यांदा आई होण्यावर सलमान म्हणतो...

अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Oct 1, 2019, 11:54 AM IST

सलमानच्या साथीने सेलिब्रिटींनीही ढोल- ताशांच्या गजरावर धरला ठेका

गणपती विसर्जनाच्या वेळी गणरायाचरणी नतमस्तक होणाऱ्या भाईजानचा अनोखा अंदाज 

Sep 4, 2019, 09:07 AM IST

'या' अभिनेत्यासोबत कतरिनाच्या बहिणीचा बॉलिवूड डेब्यू

'या' अभिनेत्यासोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aug 3, 2019, 03:15 PM IST

सलमानची बहीण अर्पिता पुन्हा एकदा आई होणार?

अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले.

Jul 26, 2019, 06:50 PM IST

अर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला. 

Apr 9, 2018, 04:11 PM IST

मुलाशी बोलण्यासाठी सलमा खान यांनी जेलमध्ये भरले पैसे...

सलमानच्या जामीनाबद्दल अजूनही काही स्पष्ट कळत नाही आहे. 

Apr 7, 2018, 01:11 PM IST

सर्व मातांसाठी सलमानची बहिण अर्पिताचा हृदयस्पर्शी संदेश...

 बॉलिवूडचा सूपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माने जगभरातील सर्व मातांसाठी एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट केला आहे. 

Mar 27, 2018, 03:22 PM IST

अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती...

बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता खानने शुक्रवारी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

Oct 14, 2017, 05:51 PM IST

PHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!

सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

Apr 5, 2016, 05:25 PM IST

बहीण अर्पिताच्या बाळासोबत 'सलमान मामाचा' हळवा क्षण

मुंबई : सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती झालंय. सलमान खानला लहान मुलांचीही प्रचंड आवड आहे. आता एखादं लहान बाळ त्याच्या घरातच आल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते सांगायलाच नको...

Mar 31, 2016, 05:11 PM IST

सलमानची बहीण अर्पिताच्या बाळाचा पहिला फोटो

सलमान खान पुन्हा एकदा मामा झालाय. सलमानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांना ३० मार्च रोजी एक गोंडस मुलगा झाला. जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोच्या माध्यमातून या बाळाच्या जन्माची घोषणा केली. 

Mar 30, 2016, 01:29 PM IST