अलविदा

न्यूझीलंडला अलविदा करत हा दिग्गज खेळाडू आता या देशाकडून खेळणार

न्यूझीलंडला धक्का. हा दिग्गज खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळणार

Dec 5, 2020, 02:36 PM IST
Report On MS Dhoni Retirement With Cricket Expert Sunandan Lele PT8M30S

मुंबई | धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मुंबई | धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Aug 16, 2020, 06:30 PM IST

धर्मासाठी प्रसिद्ध गायिकेचा संगीताला 'अलविदा'

सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत

Oct 5, 2019, 11:58 AM IST

केव्हिन पीटरसनचा क्रिकेटला अलविदा, आता करणार हे काम

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसननं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

Mar 18, 2018, 04:57 PM IST

आफ्रिदीचा क्रिकेटला अलविदा, कोहलीनं दिलं खास गिफ्ट

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Apr 21, 2017, 07:16 PM IST

आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या आता कोणताही स्टेज शो करणार नाहीत.

Jul 11, 2016, 07:45 PM IST

जयवर्धनेनं केलं भावूक होऊन टेस्टला अलविदा

आपल्या १७ वर्षाची कारकिर्द उत्कृष्टपणे संपवल्यानतंर हा खेळाडू खूपच भावूक झाला. या खेळाडूने १४९ टेस्टमध्ये ११८१४ रन्स बनवले ज्यात ३४ शतकं आहेत. शेवटच्या टेस्टमध्ये याने ४ आणि ५४ रन केलेत.

Aug 18, 2014, 09:28 PM IST

ग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अलविदा करणार असल्याचं सांगितलं जातंय.

Mar 4, 2014, 06:57 PM IST