अली अब्बास जफर

सलमानच्या 'भारत'ची बॉक्स ऑफिसवर 'डबल सेंचुरी'

१४ दिवसांत २०० कोटींचा आकडा पार

Jun 19, 2019, 08:54 PM IST

'भारत' सिनेमाच्या सेटवरून अली अब्बासने शेअर केले खास फोटो

सलमान खानच्या 'भारत' सिनेमातून प्रियांकाची एक्झिट झाल्यानंतर त्याच्या जागी कॅटरिना कैफचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 

Aug 1, 2018, 07:25 PM IST

प्रियंका चोप्राने गुपचूप उरकला साखरपुडा

 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा अखेर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Jul 27, 2018, 05:47 PM IST

भारत सिनेमात प्रियंकाऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री?

गेल्या काही दिवसांपासून देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार अशी चर्चा होती. 

Jul 27, 2018, 02:34 PM IST

अली अब्बास जफरने ट्विट केला सलमान खानच्या 'भारत' ची पहिली झलक

'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे.   

Apr 17, 2018, 08:39 AM IST

अखेर रात्री 2 वाजता सलमान खानचा 'बॅकफ्लिप'चा प्रयत्न ठरला यशस्वी

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटामध्ये किमान एक  सीन हा जाणीवपूर्वक शर्टलेस लूकमध्ये असतो. अनेक तरूणांना बॉडी ट्रान्सफर्मेशन करण्यासाठी सलमान खान प्रेरणा देतो.  वयाची पन्नाशी पार केलेला सलमान खान आजही जीमध्ये घाम गाळतो.   

Apr 16, 2018, 02:16 PM IST

अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं हॅक, ट्विटर दिली माहिती

सलमान खानसोबत 'सुल्तान'.'टायगर झिंदा है' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर 'भारत'चं आव्हान घेतलेल्या अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे. 

Mar 29, 2018, 07:22 PM IST

'भारत' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दिग्दर्शक अली अब्बास जफरला वाटतेय 'ही' भीती

'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता सलमान खान कोणता चित्रपट घेऊन येणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  

Mar 15, 2018, 08:28 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'टायगर जिंंदा है' चं 'खास' कनेक्शन

२२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या आठवड्याभरातच या चित्रपटाने सुमारे ३०० कोटींचा गल्ला जमावला आहे.

Dec 30, 2017, 04:32 PM IST

'टाइगर जिंदा है' चित्रपटाच्या क्लायमॅक्स शूटींगसाठी अली अब्बास जफर झाले नर्व्हस !

चित्रपट निर्माता अली अब्बास जफर हे  'टाइगर जिंदा है' या सलमानच्या चित्रपटाचे क्लायमॅक्स शूट करण्यासाठी काहीसे नर्व्हस आहेत.

Aug 28, 2017, 03:53 PM IST

चित्रीकरणानंतर 'टायगर जिंदा है'ची टीम परतली भारतात

सलमान खान सध्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. २०१७च्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. 

Mar 31, 2017, 04:49 PM IST