अवयवदान

चित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व

सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!

Sep 13, 2017, 05:50 PM IST

अवयवदानाचा ४०० जणांचा संकल्प

मंत्रालयातील ४०० जणांनी अवयवदान संकल्प अर्ज भरून दिले

Sep 3, 2017, 01:50 PM IST

अवयवदान : त्याचे अवयव अनेकांना देणार जीवनदान

झनेश पसीने यांचे हृदय आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडोअर’ द्वारे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठवण्यात आले.

Aug 25, 2017, 08:57 PM IST

'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!

राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.

Aug 24, 2017, 12:32 PM IST

राज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी

 अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. 

Aug 13, 2017, 09:39 AM IST

असे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....

आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे. 

Aug 3, 2017, 04:49 PM IST

अवयवदानात महाराष्ट्र अव्वल

अवयवदानात महाराष्ट्र अव्वल 

Nov 30, 2016, 06:24 PM IST