अवयवदान

अवयवदानात महाराष्ट्र अव्वल

अवयवदानामध्ये महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' हा पुरस्कार मिळाला आहे.

Nov 30, 2016, 05:37 PM IST

अवयवदानासाठी महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेट पुरस्कार

अवयवदानामध्ये महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेट हा पुरस्कार मिळाला आहे. मोदींनी 'मन की बात'मध्ये अंगदान'चा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रानं १ ऑगस्ट रोजी महाअवयवदान अभियान घेतलं होतं. त्याला महाराष्ट्र राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

Nov 30, 2016, 04:24 PM IST