कोरोना व्हायरसचा शरीरातील 'या' अवयवांवरही परिणाम होतो?
नव्या अध्ययनानुसार...
May 15, 2020, 03:54 PM ISTया बॉलिवूड सेलिब्रिटींंनी काढलाय अवयवांचा विमा !
Apr 9, 2018, 02:41 PM ISTमाणूस या '5' अवयवांंशिवायही जगू शकतो
प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ...
Feb 8, 2018, 07:31 PM ISTनाशिक | अवयवांच्या काळ्याबाजारासाठी रुग्ण ब्रेन डेड घोषीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 11:23 PM ISTराज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी
अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे.
Aug 13, 2017, 09:39 AM IST'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान
एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
Jul 23, 2017, 03:48 PM ISTब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
Jul 7, 2017, 09:53 PM ISTब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे.
Jul 7, 2017, 09:43 PM ISTउस्मानाबाद - १४ वर्षाच्या मुलाचं अवयवदान
Mar 6, 2017, 04:00 PM ISTमृत्यूनंतर आईने पोटच्या मुलाचे अवयव केले दान
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदा बाई मगर यांचा धाकटा मुलगा रामनं बीएस्सी कृषीचे शिक्षण घेतले होते.
Jan 16, 2016, 07:48 PM ISTअपंग व्यक्तिंना कृत्रिम अवयवांचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:36 AM ISTप्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!
साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.
Jun 25, 2013, 04:59 PM IST