अशोक चव्हाण

अशोक चव्हाणांनी फोनवरुन केली राजू शेट्टींच्या तब्येतीची विचारपूस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करुन, त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. 

May 28, 2017, 09:47 PM IST

शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून मंत्री परदेश दौऱ्यावर

राज्यातल्या शेतक-यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावे.

May 5, 2017, 06:32 PM IST

निलेश राणेंची पुन्हा चव्हाणांना डिवचलं!

नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणेंनी पुन्हा अशोक चव्हाणांना डिवचलंय.. प्रदेश कार्यालयात त्यांनी चिवड्याचा बॉक्स पाठवलाय.. निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून फोटोसह या बॉक्सबाबत ट्विट केलंय.

Apr 6, 2017, 10:50 AM IST

अशोक चव्हाणांना गड राखण्यात यश...

नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाणांना यश आलंय. 

Mar 22, 2017, 05:26 PM IST

शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही असे सूचक संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत. 

Mar 20, 2017, 06:03 PM IST

...तर सेनेला पाठिंबा द्यायचा विचार करू - काँग्रेस

महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला मांडलाय. एका अटीसहीत काँग्रेसनं महापालिकेत पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.  

Feb 24, 2017, 06:45 PM IST

निवडणुकीत पराभव, आत्मचिंतनासाठी काँग्रेसची बैठक

राज्यातील महापालिका  आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत पराभवनंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसचीही बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता गांधी भवनात ही बैठक होणार आहे. 

Feb 24, 2017, 01:54 PM IST