अशोक चव्हाण

अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय. 

Jan 20, 2017, 01:47 PM IST

'नको त्या गोष्टी केल्यामुळे अशोक चव्हाणांना घरी बसावं लागलं'

राज्यात 15 वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्येच पालिका निवडणुक प्रचारादरम्यन कलगीतुरा रंगतांना दिसत आहे.

Dec 17, 2016, 05:05 PM IST

राणे निर्णय प्रक्रियेत होते, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही.

Nov 28, 2016, 08:29 PM IST

नोटबंदीपूर्वी भाजपने आपला काळा पैसा केला पांढरा - अशोक चव्हाण

नोटबंदीआधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलत होतेय. यावेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करीत त्यांचा उल्लेख 'सैतान', अदानी-अंबानींचा 'दलाल' असा उल्लेख केलाय.

Nov 25, 2016, 11:43 PM IST

अशोक चव्हाणांविरोधात विरोधक एकवटले!

नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत यावेळी रंगतदार लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केलीय.

Nov 1, 2016, 03:07 PM IST

राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर, आम्ही ठेका घेतलेला नाही!

राष्ट्रवादीला वाढविण्याची आमची जबाबदारी नाही. आम्ही काय ठेका घेतला आहे का, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

Sep 13, 2016, 10:53 PM IST