अॅप

तुमची हरवलेली चावी शोधणार हे अॅप

अनेकदा तुमची चावी तुम्हाला शोधूनही मिळत नाही. चावी कुठे ठेवली हेच आपल्याला आठवत नाही त्यामुळे अनेक अडचणीला आपणास समोर जावं लागतंय. मात्र आता चावी कुठेही विसरा चावी तुम्हाला सहज मिळेल. 

Feb 23, 2016, 02:17 PM IST

मुंबई : अॅपने बुक करा तुमची टॅक्सी

अॅपने बुक करा तुमची टॅक्सी

Feb 22, 2016, 05:29 PM IST

वाय फायचा पासवर्ड शोधणारे अॅप

स्मार्टफोन वापरताना अनेकदा वायफायचा पासवर्ड विसरण्याची शक्यता असते. 

Jan 11, 2016, 06:55 PM IST

पोलीस झाले अपटेड, खास सुरक्षा अॅप गूगल प्ले स्टोअरवर

कधी कुणावर संकट येईल आणि कुणाला पोलिसांची मदत लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटात असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी खास सुरक्षा अॅप बनवलंय. 

Jan 4, 2016, 04:34 PM IST

वाचकांसाठी आता ग्रंथालीचा अॅप आणि टॅब

वाचकांसाठी आता ग्रंथालीचा अॅप आणि टॅब

Dec 26, 2015, 10:36 AM IST

झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर

झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत. 

Nov 26, 2015, 09:29 PM IST

पंतप्रधान मोदींकडून इम्रान खानच्या अॅप्सचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान नावाच्या शिक्षकाचं आपल्या भाषणातून कौतूक केलं, इम्रान खान यांच्या घरी मीडियाच्या लोकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली आहे. केंद्र आणि राजस्थान सरकारने इम्रानचा सन्मान केला आहे.

Nov 15, 2015, 07:26 PM IST

शौर्य : परमवीर चक्राची माहिती देणारं अनोखं अॅप

परमवीर चक्राची माहिती देणारं अनोखं अॅप

Nov 10, 2015, 09:47 PM IST

लोकलच्या 'पेपरलेस पास'ला सुरुवात

लोकलच्या 'पेपरलेस पास'ला सुरुवात

Oct 9, 2015, 09:29 AM IST

फेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!

फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.

Jul 8, 2015, 04:46 PM IST

SHOCKING : 'फ्लिपकार्ट' वेबसाईट बंद करणार!

Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाईट केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. 

Jul 7, 2015, 03:28 PM IST

फेसबुकने भारतात लॉन्च केले २जी फ्रेंडली अॅप

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने आपलं २जी फ्रेंडली फेसबुक लाईट अॅप भारतात लॉन्च केलंय. सध्यातरी हे अॅप अँड्रॉईडवरच उपलब्ध असून १.५ एमबीचं हे अॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. 

Jul 2, 2015, 04:17 PM IST

गर्लफेंडसोबत ब्रेक अपसाठी 'मोबाईल अॅप'

आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अॅपबद्दल ऐकलं असेल... पण, आता तुम्हाला ब्रेक अप करतानाही मदत करेल असं एक भयंकर अॅप तयार करण्यात आलंय. 

Jun 24, 2015, 01:15 PM IST