अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत
शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.
Apr 9, 2017, 10:20 PM ISTसांगलीतल्या झेडपी शाळेत मिळतंय ई-लर्निंग अॅपमधून शिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 04:52 PM ISTव्हॅलेंटाईन स्पेशल : हे अॅप तुम्हाला देऊ शकतात चांगले पार्टनर
१४ फेब्रुवारी हा जगभरात वेलेंटाइन डे साजरा होतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात एका पार्टनरची गरज असते. या दिवशी अनेक जण त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला बोलावून दाखवतात. पण आता जर पार्टनरचा शोध घ्यायचा असेल तर मग नवे नवे अॅप देखील आले आहेत. ज्यावर फ्रेंड किंवा पार्टनर शोधू शकता.
Feb 13, 2017, 07:53 PM ISTउमेदवार श्रुती वाघमारे यांचा अॅपच्या माध्यमातून डिजिटल प्रचार
डिजिटल प्रचार सुरु
Jan 23, 2017, 08:44 PM ISTनागपूर - प्रचारासाठी उमेदवाराने तयार केला अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2017, 03:26 PM ISTपॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर उपलब्ध होणार आहे. एमएसबीटीईनं ही सुविधा उपलब्ध करुन दिलीय.
Jan 21, 2017, 01:29 PM ISTमुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
Jan 9, 2017, 07:18 PM IST'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराची माहिती आता अॅपवर मिळणार आहे.
Dec 28, 2016, 09:02 PM ISTप्रेमी कपल्ससाठी येतंय नवं अॅप्लिकेशन
मधू इथे आणि चंद्र तिथे. अशी अनेकदा प्रेमी युगुलांची अवस्था असते. एकमेकांपासून लांब असलेल्या लर्व्हबर्डसनी मग आधार घेतला तो एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, वेब कॅम अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा. त्यामधून रिअल टाइममध्ये एकमेकांशी गप्पा मारता येत असल्या आणि एकमेकांचं दर्शन होत असलं तरी भावभावनांचा ओलावा जाणवत नव्हता. पण आता ती अडचणही लवकरच दूर होणार आहे. कारण प्रेमी कपल्ससाठी किसिंजर नावाचं नवं अॅप्लिकेशन लवकरच येणार आहे. त्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीनं प्रियकराला आपल्या प्रेयसीला कीसही पाठवण्यात येणार आहे.
Dec 21, 2016, 11:35 PM ISTदूरवर राहणाऱ्या प्रेमींसाठी किसींजर अॅप येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 11:19 PM ISTवाचन संस्कृती टिकवण्यासाठी नवीन अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:29 PM ISTमोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला 93 टक्के जनतेचे समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:53 PM ISTनोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.
Nov 22, 2016, 03:29 PM ISTएका अॅपमुळे लागला २६० बेपत्ता मुलांचा शोध
आज मोबाईलवर अनेक नवीन नवीन अॅप पाहायला मिळतात. अॅपच्या माध्यमातून अनेक कामं सोपी झाली आहेत. पण चीनमध्ये तर एका अॅपमुळे चक्क २६० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये मुलांचे अपहरण होण्याचं प्रमाण अधिक आहे. चीनमध्ये दरवर्षी २ लाखांहून अधिक लहान मुले बेपत्ता होतात. किडनी आणि सेक्स रॅकेटसाठी या मुलांचे अपहरण केलं जात असल्याचं समोर आलंय.
Nov 16, 2016, 08:18 PM ISTओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज!
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय.
Oct 8, 2016, 06:56 PM IST