आंतरराष्ट्रीय न्यायालय

फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार

Jul 8, 2020, 04:23 PM IST

निर्लज्जपणाचा कळस... निर्भया प्रकरणातील आरोपी म्हणतो तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषींनी सोमवारीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती.

Mar 17, 2020, 03:23 PM IST

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.

Mar 16, 2020, 05:13 PM IST

रोहिंग्यांचा नरसंहाराचा आरोप... स्यू की आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर

म्यानमारमध्ये अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत

Dec 21, 2019, 11:24 PM IST

...म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव प्रचंड तणावाखाली

कॉन्स्युलर ऍक्सेसच्या पहिल्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली. 

Sep 3, 2019, 08:24 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताच्या बाजुने निकाल

कुलभूषण जाधव, त्यांचे कुटुंबीय यांच्यासहीत संपूर्ण भारताला मोठा दिलासा 

Jul 17, 2019, 06:52 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.  

Jul 17, 2019, 09:37 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी

१८ ते २१ फेब्रुवारी रोजी द हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची सुनावणी होणार

Feb 17, 2019, 01:16 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी भारत - पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

२५ मार्च २०१६ पासून कुलभूषण जाधव सलग कॉन्स्युलर एक्सेसची मागणी करत आहेत

Feb 13, 2019, 01:31 PM IST

कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार 

Oct 4, 2018, 08:50 AM IST

कुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय. 

Jan 24, 2018, 09:18 AM IST

भारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 

Nov 21, 2017, 12:53 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

May 19, 2017, 10:18 PM IST

भाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.

May 18, 2017, 05:21 PM IST

जाधव यांना गुप्तहेर म्हणता येणार नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.

May 18, 2017, 04:48 PM IST