आईपीएल 2024

IPL ऑक्शनमध्ये मुलगा झाला कोट्यधीश; तरीही वडिलांनी सोडली नाही सिक्युरीटी गार्डची नोकरी

भारतीय क्रिकेटर रॉबिन मिंज याचे वडिल फ्रांसिस जेवियर यांना खात्री होती की त्यांचा मुलगा ही एकदिवस भारतीय क्रिकेट टिमचा हिस्सा होणार, ज्यावेळेस त्यांनी भारतीय क्रिकेटर्सला एयरपोर्टवर बघितले.

Feb 23, 2024, 02:57 PM IST

IPL 2024: कधी होणार आयपीएलचं वेळापत्रक जाहीर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

IPL 2024: आयपीलएचे अध्यक्ष अरूण सिंह धुमळ यांच्या माहितीनुसार, आयपीएल 2024 चा ( Indian Premier League ) सिझन भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल ( Indian Premier League ) भारतात खेळवली जाणार असल्याचं कळल्याने चाहते नक्कीच खूश असणार आहेत. 

Feb 15, 2024, 01:53 PM IST

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल. 

 

Dec 25, 2023, 04:52 PM IST

Rohit Sharma: रोहितला विकत घेण्यासाठी 'या' टीमचा मुंबई इंडियन्सशी संपर्क; कर्णधारपद गेल्यानंतर मोठा खुलासा

Rohit Sharma: मिडीयो रिपोर्टनुसार, रोहित शर्माबाबत ( Rohit sharma ) एक मोठी गोष्ट समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रिमीयर लीगमधील एका टीमने रोहितला खरेदी करण्याबाबत विचार केला होता.

Dec 17, 2023, 10:04 AM IST

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...

Dec 16, 2023, 04:29 PM IST

Rohit Sharma: तूच आम्हाला सांगितलंस की...; हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर रोहितसाठी मुंबईची इंडिसन्सची पोस्ट चर्चेत

Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे.

Dec 16, 2023, 09:52 AM IST

IPL 2024 : पांड्याच्या नेतृत्वात Mumbai Indians लावणार 'या' तीन गोलंदाजांवर डाव

IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्स आपली गोलंदाजी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लिलावात उतरेल. मुंबई इंडियन्स (mumbai indians) तीन गोलंदाजांवर मोठी बाजी लावू शकते.

Dec 15, 2023, 09:12 PM IST

IPL Auction 2024 : आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंचा 'भाव' वाढला, कोणत्या संघाचा कोणावर डोळा? पाहा पूर्ण लिस्ट

Two Crore Base Price Full list : आयपीएलने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत (Base price for IPL Auction) 2 कोटी रुपये आहे. यामध्ये कोणकोणते खेळाडू आणि कोणत्या संघाचे खेळाडू आहेत? पाहुया...

Dec 12, 2023, 04:39 PM IST

IPL 2024 : आयपीएलची ट्रेड विंडो बंद! 333 खेळाडूंची लिलाव यादी जाहीर, पाहा बेस प्राईज

IPL 2024 Auction list : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. याआधी, सर्व फ्रँचायझींना दिलेली ट्रेंड विंडोची (IPL trade window Closed) मुदत आज संपली आहे. त्यानंतर आता लिलाव यादी जाहीर झालीये.

Dec 11, 2023, 10:55 PM IST

IPL आधी गौतम गंभीरचा मोठा निर्णय, लखनऊची साथ सोडली; म्हणाला 'आता मी...'

गौतम गंभीरने आयपीएल 2024 आधी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची घोषणा केली आहे. 

 

Nov 22, 2023, 12:29 PM IST

IPL 2024 : लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने मारली बाजी; संघात 'या' स्टार ऑलराऊंडरची अचानक एन्ट्री!

Romario Shepherd traded to Mumbai Indians : आयपीएलमधील यशस्वी संघ ठरलेल्या मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच (IPL 2024 Auction) बाजी मारली आहे. मुंबई संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ट्रेडमधून रोमॅरियो शेफर्डला आपल्या संघाचा भाग बनवलंय. 

Nov 3, 2023, 07:18 PM IST

लोकसभा निवडणूक ठरतीये IPL मधील अडथळा, BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

IPL 2024 संबंधी एक मोठी घडामोड समोर येत आहे. बीसीसीआय आयपील स्पर्धा लवकर घेण्याच्या तयारीत आहे. यासह यावर्षी आयपीएल विदेशात भरवलं जाऊ शकतं अशीही शक्यता आहे. 

 

Jul 30, 2023, 12:18 PM IST