महिला दिनानिमित्तानं विराटने मानले दोन महिलांचे आभार...
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून विराट कोहलीने दोन महिलांचे आभार मानलेत... यातील एक महिला म्हणजे त्याची आई... आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा...
Mar 8, 2017, 01:19 PM ISTसिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?
आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?
Mar 7, 2017, 01:56 PM ISTपुण्याचा रणसंग्रामात दोन दिग्गजांच्या मातोश्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:19 PM ISTआमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTमुंबई - आई आणि मुलं संकल्पनेवर शिल्पं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 03:48 PM ISTभाईंदरमध्ये घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला
भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला.
Jan 29, 2017, 07:55 PM ISTराहुल द्रविडचे किस्से सांगितले त्याच्या आईनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:07 PM IST...गर्भावस्थेत असा असावा आईचा आहार!
आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे.
Dec 31, 2016, 02:32 PM ISTअनैतिक संबंधांमध्ये येत असल्यानं आईचे मुलीला चटके
Dec 23, 2016, 04:17 PM ISTअनैतिक संबंधात अडसर, स्वतःच्या चिमुकलीला आईने दिले चटके
अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या स्वतःच्या ९ वर्षीय चिमुकलीला तिच्याच आईने चटके दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
Dec 23, 2016, 11:33 AM ISTसैतानी आईनंच चिमुरडीला मारहाण करत लावला गळफास
कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला
Dec 15, 2016, 04:54 PM ISTपोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा
पोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा
Dec 15, 2016, 04:05 PM ISTजयंत यादवला जर्सीवर हवी होती दोन महिलांची नावं
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.
Oct 29, 2016, 10:20 PM ISTआईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना
मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.
Oct 27, 2016, 06:55 PM ISTमंत्री पंकजा मुंडे यांचा हा फोटो होतोय व्हायरल!
भगवानगडाच्या पायथ्याशी जाहीर मेळाव्यात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मी तुमची नेते नाही तर या जमलेल्यांची माता आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
Oct 13, 2016, 09:10 PM IST