मंत्री पंकजा मुंडे यांचा हा फोटो होतोय व्हायरल!

भगवानगडाच्या पायथ्याशी जाहीर मेळाव्यात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मी तुमची नेते नाही तर या जमलेल्यांची माता आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

Updated: Oct 13, 2016, 09:10 PM IST
मंत्री पंकजा मुंडे यांचा हा फोटो होतोय व्हायरल! title=

मुंबई : भगवानगडाच्या पायथ्याशी जाहीर मेळाव्यात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मी तुमची नेते नाही तर या जमलेल्यांची माता आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

आबाल"वृद्धां"च्या माता, वडिलांपेक्षा मोठी व्यक्ती या मातेचे आशीर्वाद घेताना! अशी फोटो ओळी असणारा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्याचवेळी संदर्भही दिला जातोय. "मी नेता नाही तर या जमलेल्या लेकरांची माता आहे" - भाजपाच्या 'बालकल्याण' मंत्री पंकजाताई मुंडे