इशरत जहाँच्या आईची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 08:42 PM ISTविराटनं घेतला ब्रेक, जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रीबरोबर काढला सेल्फी
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.
Feb 11, 2016, 04:59 PM IST...या सेल्फीमधली 'आई' कोण, ओळखा पाहू!
अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुणीनं आपला एक सेल्फी ट्विटरवर शेअर केला... आणि त्यानंतर अचानक तिला आलेल्या प्रतिक्रियांनी ती एकदम गोंधळूनच गेली...
Feb 6, 2016, 07:25 PM IST...म्हणून आईनं दीड वर्षाच्या मुलीला विष पाजलं!
जन्मदात्री आईच आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय. पती-पत्नीच्या वादात एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेलाय.
Feb 5, 2016, 08:50 PM ISTदीपिकाची आई जेव्हा दीपिकाला रागावते
कोणत्या गोष्टीवरून ती रागावते हे देखील...
Feb 4, 2016, 08:10 PM IST...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!
होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे.
Feb 3, 2016, 05:36 PM IST'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'
गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात.
Jan 31, 2016, 12:11 PM ISTमुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
मुलाचे अवयव दान करणाऱ्या 'त्या' आईला सलाम
Jan 28, 2016, 09:31 AM IST'२०१८ पर्यंत आई होऊ नका !'
या लॅटिन अमेरिकी देशातील सरकारने देशातील महिलांना अजब सल्ला दिल्ला आहे. नवजात बालकांमध्ये पसरत जाणाऱ्या 'जीका' नावाचा विषाणू हा देशात गंभीर विषय बनल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी गर्भधारण न करण्याचा सल्ला महिलांना देण्यात आला आहे.
Jan 26, 2016, 09:52 PM ISTरोहित वेमूलाची आई रुग्णालयात दाखल
रोहित वेमुलाच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमूला याने आत्महत्या केली होती, त्यानंतर दोषींना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आईला छातीत दुःखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 10:58 AM ISTसरोगसीने आई झालेल्या महिलांना १८० दिवसांची रजा, राज्यशासनाचा निर्णय
Jan 21, 2016, 09:46 AM ISTमृत्यूनंतर आईने पोटच्या मुलाचे अवयव केले दान
मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदा बाई मगर यांचा धाकटा मुलगा रामनं बीएस्सी कृषीचे शिक्षण घेतले होते.
Jan 16, 2016, 07:48 PM ISTअभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई
आठ वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजामधून डायना हेडन हिला अपत्य प्राप्ती झाली. मातृसौख्य लाभल्याने विश्वसुंदरी आनंदीत आहे.
Jan 13, 2016, 12:16 PM ISTSHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.
Jan 12, 2016, 11:26 AM ISTआपल्या मुलासाठी ही आई काय करते...हे पाहून तुम्हालाही रडू कोसळेल
प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा काय असतो हे कधी शब्दात वर्णिले जाऊ शकत नाही. तिच्यासाठी तिचे मूल सर्वस्व असते. आपल्या मुलाला ती कधीच दुखी पाहू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.
Jan 12, 2016, 09:33 AM IST