लग्नाआधी आई झाल्यास भरा दुप्पट दंड
चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jun 4, 2013, 04:55 PM ISTआई, मावशीने ठेवले अवैध संबंध... मुलाने बनवली व्हिडिओ क्लिप!
झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी आई आणि मावशीने ठेवले एका व्यापाऱ्याशी अवैध संबंध आणि या संबंधांची मुलानेच व्हिडिओ क्लिप बनवली.
May 22, 2013, 03:52 PM ISTआईच शिकवते मुलाला चोरी कर....
आई म्हणजे संस्काराची शिदोरी, असं म्हटलं जातं..मात्र नाशिकमध्ये एक आईच तिच्या मुलाला चोरीचे धडे देतेय.
Nov 1, 2012, 09:34 PM IST