जेव्हा रवींद्र जडेजा ढसाढसा रडला
भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या आईचे तर्पण केले. जडेजाची आई लताबेन या 2005 साली एका दुर्घटनेत मृत पावल्या होत्या.
Jul 16, 2014, 07:50 PM ISTसिनेमापेक्षा मला ‘बेबी’ प्रोड्युस करायचंय - राणी मुखर्जी
नवविवाहित बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आईपणाचे वेध लागलेत... ‘डीएनए’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रानीनंच हे उघडपणे मान्य केलंय.
Jul 15, 2014, 09:54 AM ISTकिम करदाशियाला आईचे डोहाळे
रियालिटी टिव्ही स्टार किम करदाशियांला असं वाटतेय की, ती लवकरच आई होणार आहे. आपल्या आई होण्याचं स्वप्न करदाशियांने आपल्या बहिण कोल आणि भाऊ रॉबला सांगितलं आहे.
Jul 5, 2014, 11:16 AM IST'नरेंद्र मोदींचा आईसोबतचा फोटो माझा फेवरीट' - फेसबुक सीओओ
फेसबुकवर जगातील लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आहेत.
Jul 2, 2014, 08:45 PM ISTप्रत्येक आईला असा मुलगा असावा
आईनं मुलाला जन्म द्यावा, हा झाला निसर्गनियम... पण गुंडेचा कुटुंबियांवर अचानक असा प्रसंग ओढवला की, मुलालाच आपल्या आईला नवा जन्म द्यावा लागला. काय घडलं नेमकं
Jun 29, 2014, 05:42 PM ISTअसा मुलगा प्रत्येक आईला मिळावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 08:42 AM ISTमजूर आईवडिलांच्या पोटी 'कन्यारत्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 02:12 PM ISTनवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.
Jun 5, 2014, 06:18 PM ISTमोदींना आईकडून 101 रूपये शगुन
नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आईने नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हात फिरवला. तसेच नरेंद्र मोदी यांना 101 रूपये भेटही दिले.
May 22, 2014, 05:30 PM ISTविद्या होणार `आई`?
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन ही दक्ष नागरिक म्हणून मतदान केंद्रावर मतदान करताना दिसली होती. मतदान करण्यासाठी आपण `आयफा पुरस्कार`साठी जाणं टाळलं, असं विद्यानं म्हटलं असलं तरी विद्याचं `आयफा पुरस्कार सोहळा` टाळण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Apr 26, 2014, 07:26 PM ISTदोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.
Apr 14, 2014, 01:58 PM ISTगूड न्यूज: बच्चन कुटुंबात येणार नवा पाहुणा?
एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.
Apr 9, 2014, 01:24 PM ISTप्रियंका चोपडा `आई` झाली
प्रियंका चोपडा लवकरच आई होणार आहे, कारण ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर मेरीकॉम हिच्यावर एक सिनेमा तयार होतोय.
Mar 25, 2014, 09:55 PM ISTप्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा
मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
Mar 14, 2014, 06:19 PM ISTपाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना
करिना एका कार्यक्रमात साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र आपली आणखी पाच वर्षे आई होण्याची इच्छा नसल्याचं करिना कपूरने बोलून दाखवलं, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.
Jan 30, 2014, 05:57 PM IST