आकाशगंगा

ब्रम्हांडात ताशी 1000000 KM एवढ्या अति वेगाने फिरतेय रहस्यमय गोष्ट, संशोधनात NASA तील शास्त्रज्ञही हैराण

Mysterious Object In Universe: NASA च्या प्रोजेक्टवर काम करत असलेल्या संशोधकांना एक रहस्यमय गोष्ट दिसली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट 1609344 किमी प्रती तासाने आकाशगंगेच्या बाहेर जाताना दिसत आहे. 

Aug 21, 2024, 02:21 PM IST

आपल्या सौरमालेतील Security Wall बद्दल माहितीये का?

Space Wall Intaresting Facts : मुळात आकाशगंगेची रचना हेच एक गुढ असून हे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेलं नाही. 

 

Jul 6, 2024, 01:31 PM IST

ताऱ्यांचं बेट! नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं टिपलं अंतराळातील विहंगम दृश्य, पाहा Photo

NASA's James Webb Telescope: रात्रीच्या वेळेस मोकळ्या अवकाशाकडे डोकं वरून करून पाहिलं तर असंख्य तारे, चांदण्यानं आभाळ भरलेलं दिसतं. लहानग्यांना ताऱ्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल असतं. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेली नासा अंतराळातील अद्भुत जगाचा अभ्यास करते. संशोधनातून या जगातील नवनव्या गोष्टी समोर आणत असतं. आता नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं 'पिलर्स ऑफ क्रिएशन'नं एक जबरदस्त फोटो टिपला आहे.

Oct 20, 2022, 01:46 PM IST

NASA : ‘नासा’च्या दुर्बिणीने टिपले सुंदर आकाशगंगेचे छायाचित्र

‘नासा’च्या (NASA) हबल या दुर्बिणीतून आकाशगंगेचे सुंदर छायाचित्र टिपण्यात आले आहे. यातून भव्य आकाशगंगेचा ( beauty of this majestic galaxy) पूर्ण आकार आणि सौंदर्य दर्शविला गेला आहे.  

Mar 9, 2021, 02:50 PM IST

जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या आकाराच्या उल्कापिंडाची पृथ्वीकडे आगेकूच

अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने एक धक्कादायक बातमी दिली आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नासाने याला सर्वात धोकादायक सांगितले आहे. 

Jan 19, 2018, 10:37 AM IST

'हबल'मधून लागला नवीन आकाशगंगांचा शोध

विश्वाचा पसरा किती मोठा आहे याचा उलगडा करण्यासाठी गेली अनेक दशकं खगोल शास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत... आणि आता या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.

Oct 14, 2016, 10:03 AM IST

अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.

Jun 25, 2014, 09:03 PM IST

आकाशगंगेत होतोय नवीन ताऱ्याचा जन्म

खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी एक कुतूहल निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झालंय.

Apr 8, 2014, 01:46 PM IST

आकाशगंगे बाहेर सापडले तीन ग्रह

खगोलशास्त्रज्ञ अवकाशात अज्ञाताचा शोध घेत आहेत आणि त्यांना तारकांच्या मालिकांची अवकाशात दाटी असल्याचं आढळून आलं आहे. अवकाशगंगेत ग्रहांची संख्या ताऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचं सिध्द झालं आहे. आणि आता कुठे याची मोजदाद सुरु झाली आहे

Jan 12, 2012, 05:34 PM IST