आजच्या लाइव्ह न्यूज

विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.

May 19, 2024, 12:48 PM IST

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: बाइकवर जात असताना एका तरुणाला हार्ट अॅटक आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 19, 2024, 04:54 PM IST

विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे... अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

 West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवणारी घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. 

 

Feb 19, 2024, 11:01 AM IST

41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 30, 2023, 04:49 PM IST

एकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट

Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला. 

Dec 30, 2023, 04:18 PM IST

माता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली...

 

Crime News Today: फोनवर बोलताना अडथळा येतो म्हणून आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Dec 30, 2023, 11:09 AM IST

मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट

Crime News In Marathi: कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Dec 10, 2023, 11:28 AM IST

जमिनीच्या आत दडले होते 400 वर्षे जुने शिवलिंग; खोदकाम करताच बाहेर आले संपूर्ण मंदिर

400 Year Old Temple Of Lord Shiva: जमिनीखाली 400 वर्षे जुने शिवलिंग आढळले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Nov 17, 2023, 05:47 PM IST

रात्रीच्या अंधारात पत्नी प्रियकराला भेटली, पतीला कळताच त्याने घेतला वेगळाच निर्णय

Love Affair News Today: लग्नानंतर पत्नीचा दुसऱ्याच मुलावर जीव जडला. त्यानंतर पतीने केलं असं काही की. 

Nov 17, 2023, 03:28 PM IST

शुभ मुहूर्तावर कार घेतली, मंदिरात विधिवत पूजाही केली; अन् नारळावरुन कार नेतानाच घडला भयंकर अपघात

Crime News In Marathi: नवीन कार घेतली सहकुटुंब पूजा करण्यासाठी मंदिरात गेले मात्र देवीच्या समोरच घडला भयंकर अपघात 

Oct 19, 2023, 12:09 PM IST

तरुणीला बळजबरी शेतात नेले अन्...; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य

Kolhapur Crime News: एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 17, 2023, 01:05 PM IST

शेतातील विहिरीच्या पाण्यावरुन वाद; काकाने पुतण्याला कायमचे संपवले

Jalna News In Marathi: शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटणीवरून काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.जालन्यातील मौजपूरी गावात ही घटना घडलीय

Oct 17, 2023, 12:50 PM IST

सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

Trending News: एका महिलेने अनावधानाने डोळ्यात असं काही टाकलं की पुढे जे घडलं ते धक्कादायक

Oct 6, 2023, 05:46 PM IST

कंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल

Trending News In Marathi: कंगाल कर्मचाऱ्याकडे रोल्स रॉयस आणि महागडी घड्याळे पाहिल्यानंतर अनेकांनी शंका व्यक्त केलीय त्यानंतर त्याचे बिंग फुटले गेले. 

Oct 3, 2023, 01:40 PM IST

बापाने लेकीला गिफ्ट केली खराब पाण्याने भरलेली बॉटल; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Trending News In Marathi: वडिलांनी मुलीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून खराब पाण्याची बॉटल दिली. मात्र, त्या मागील उद्देष वाचून तुम्हीही भारावून जाल

Oct 3, 2023, 01:01 PM IST