आजीवन कारावास

'या' देशात पुरुषांना करावी लागतात 2 लग्न, नकार दिल्यास आजीवन कारावास?

Eritrea Marriages: 2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय. आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.

Mar 23, 2024, 09:26 PM IST

निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना आजीवन कारावासाची शिक्षा

संजीव भट्ट यांनी २००२ मध्ये गुजरात दंग्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते

Jun 20, 2019, 01:23 PM IST

...म्हणून अस्वलाला आजीवन कारावासची शिक्षा

 एका क्षुल्लक कारणामुळे मादी अस्वल सध्या तुरूंगवास भोगत आहे. 

Apr 19, 2019, 11:12 AM IST

हुंडा हत्येप्रकरणी कुटुंबाला आजीवन कारावासाची शिक्षा...

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हात हुंडाबळीप्रकरणी एका कुटुंबाला आजीवन कारावास देण्याची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. 

Dec 2, 2017, 02:42 PM IST