आत्मनिर्भर भारत

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

आत्मनिर्भर भारत ३.० मध्ये यांना होणार फायदा

. बॅंक क्रेडीटमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत ५.१ टक्के वाढ झालीय. 

Nov 12, 2020, 04:36 PM IST

शेतकरी 'आत्मनिर्भर भारत'चा पाया- पंतप्रधान मोदी

 मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांचा संवाद

Sep 27, 2020, 12:49 PM IST

ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती

भारतीय व्यापाऱ्यांकडून 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन करण्यात आलं आहे.

Aug 30, 2020, 10:27 AM IST

आत्मनिर्भर भारतासाठी मोदींचं देशाला 'ऍप चॅलेन्ज'

आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे लाकलं आहे.

 

Jul 4, 2020, 08:42 PM IST

स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा, आत्मनिर्भरतेची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करा- पीएम मोदी

  लोकलसाठी वोकल होण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

Jun 11, 2020, 12:42 PM IST

निमलष्करी दलाच्या कँटीनमध्ये आजपासून विदेशी उत्पादनांवर बंदी

पहिल्या टप्प्यात १ हजार विदेशी उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. 

Jun 1, 2020, 03:55 PM IST