आत्महत्यांच्या संख्येत वाढ

आत्महत्या वाढतायत : सामाजिक स्वास्थ्य धोक्यात?

गेल्या सहा महिन्यात शहरात २० आत्महत्या झाल्यात. विशेष म्हणजे त्यात तब्बल ७० टक्के आत्महत्या शालेय आणि महविद्यालय तरुणांनी केल्यात.

Oct 21, 2012, 11:36 PM IST