आदिवासी

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.

Feb 24, 2015, 10:22 PM IST

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

Feb 24, 2015, 10:18 PM IST

आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा

आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

Feb 18, 2015, 11:05 PM IST

...तर मुंबईचे पाणी रोखू - मधुकर पिचड

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर आदिवासी भागातून मुंबईला जाणार पाणी आडवू असा गर्भित इशारा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी राज्यसरकारला दिला. 

Feb 13, 2015, 05:37 PM IST

व्हिडिओ : सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी

सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी

Jan 29, 2015, 09:52 PM IST

व्हिडिओ : सलमान खानने रंगवली आदिवासी वाडी

(रायगड) सलमान खान म्हटल कि दबंगिरी आपल्याला आठवते, मात्र सलमान खानने आणखी एक अनोखं काम करून दाखवलं आहे.

Jan 29, 2015, 07:37 PM IST

सलमानने हातनोली आदिवासी वाडीचा लूक बदलला

(रायगड) सलमान खान म्हटल कि दबंगिरी आपल्याला आठवते, मात्र सलमान खानने आणखी एक अनोखं काम करून दाखवलं आहे.  हे काम करताना त्याने गुप्तता पाळली, मात्र अखेर  जगासमोर हे कार्य आलं आहे . सलमान कधी काय करेल याच काही नेम नाही, आणि असाच काहीच सुखद अनुभव रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना आलाय . 

Jan 3, 2015, 01:49 PM IST

मनपाच्या शाळेतच शिकवला जातोय 'जाती'भेद

मनपाच्या शाळेतच शिकवला जातोय 'जाती'भेद

Dec 24, 2014, 10:04 AM IST

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आदिवासी संघटनेचा रास्तारोको

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आदिवासी संघटनेचा रास्तारोको

Aug 28, 2014, 08:13 PM IST

...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी

...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी

Aug 23, 2014, 09:42 AM IST

आरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'

कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.

Aug 14, 2014, 01:43 PM IST